(Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 1371 जागांसाठी भरती
(Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 1371 जागांसाठी भरती जाहिरात क्र.: ADR/Rectt/DR/PM-MG/MTS/2015-16 & 2016-17 Total: 1371 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 पोस्टमन 1029 2 मेल गार्ड 15 3 मल्टी टास्किंग स्टाफ 327 Total 1371 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii संगणकाचे मूलभूत ज्ञान. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे मूलभूत ज्ञान. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे मूलभूत ज्ञान. वयाची अट: 03 नोव्हेंबर 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] पद क्र.1 & 2: 18 ते 27 वर्षे पद क्र.3: 18 ते 25 वर्षे नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र Fee: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2020 Samsu...