चाळीसगाव : १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल ...
जळगाव जिल्यातील चाळीसगाव तालुका असलेल्या ठिकाणी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली या प्रकारची मेहुणबारे पोलीस ठाण्यात तिघांवर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला .
आरोपी दिनेश किसन राठोड रा. कृष्णापुरी तांडा तालुका चाळीसगाव याने गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी शेत कामासाठी जात असतांना बऱ्याच दिवसापासून पटेल तेव्हा मुलीवर अत्याचार केला . हा अत्याचार करत असताना आरोपीने काही फोटो व व्हिडीओ तयार करून याचा फायदा घेतला.
या प्रकरणात पीडित मुलीने मेहुणबारे पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल केला...

Comments
Post a Comment