पिंप्राळ्यातील रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे ...
जळगाव येथील पिंप्राळा उपनगर ते सावखेडा हुडको फाट्यापर्यंत करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात ठिकठिकाणी मोठे खड्डे झालेले असून याबाबत नागरिकांकडून महानगपालिकेत केलेल्या तक्रारींवर काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
गेल्या डिसेम्बर ते जानेवारीत पूर्ण झालेल्या या कामाचे फक्त दीड ते दोन महिन्यातच नित्कृष्ठ दर्जाचे काम असल्याचे लक्षात आले. आणि त्या रस्त्याला जागोजागी खड्डे पडल्याचे प्रकार लक्षात आले ... सदर रस्ता हा परत बनवून मिळावा हि नागरिकांनी मागणी प्रशासनाकडे केलेली आहे.
Rs. 1654



Comments
Post a Comment