वास आणि चव येत नाहि ? मग करा हे उपाय ...

 वास आणि चव येत नाहि ? मग करा हे उपाय ... 



वास आणि चव येणे बन्द होने हे भयानक विषानुचि लागन झाल्याची प्राथमिक लक्षणे आहेत पण यात घाबरण्यासारखे काहीही नसून पुढील उपाय करून आपण यावर मात करू शकतो .

                                            Redmi Note 9

                                       

विषाणूंच्या बाधेमुळे वास येणे कमी होते यात काही नवीन नसून यात साधी सर्दी असल्यास हि हे लक्षण जाणवते. आपल्या अश्या प्रकारची लक्षणे जाणवल्यास पुढील घरगुती उपाय आपण करू शकतात ... 


Rs. 1654

नेहमी भूक लागल्यावरच जेवण केले पाहिजे याने आपल्या तोंडाला चव येते इच्छा नसतांना केलेल्या जेवणाचा शारीसाठी काहीही उपयोग होत नाही. जेवणात नेहमी  विविधता ठेवल्यास जेवणाची रुची वाढते. जेवणात नेहमी काहीतरी नवीन असल्याने चव कायम राहते. धुम्रपानापासून नेहमी दूर राहावे तज्ज्ञांच्या मते धूम्रपान केल्यास स्वाद ग्रंथीची तीव्रता व कार्यप्रणाली बऱ्याच प्रमाणात मंदावते व जेवताना चव येत नाही. 


अधिक माहितीसाठी आपण आपल्या कौटुंबिक डॉक्टर यांचा सल्ला घ्यावा .... 


Comments

Popular posts from this blog

जळगाव : मृतदेहाची चक्क अदलाबदली : गोदावरी हॉस्पिटल चा प्रकार ...