इलेकट्रीकल ITI किंवा Diploma च्या ४००० जागांसाठी भरती (मुदतवाढ)...
इलेकट्रीकल ITI किंवा Diploma च्या ४००० जागांसाठी भरती (मुदतवाढ)...
(BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 4000 जागांसाठी भरतीशैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) ITI (इलेक्ट्रिकल/वायरमन) किंवा अभियांत्रिकीमध्ये उच्च तांत्रिक पदवी डिप्लोमा आणि किंवा विद्युत सुरक्षिततेसाठी ओव्हरहेड प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (ii) इलेक्ट्रिकल मध्ये 02 वर्षे अनुभव.
- पद क्र.2: (i) 8वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल मध्ये 01 वर्ष अनुभव.
वयाची अट: 18 ते 45 वर्षे
नोकरी ठिकाण: वाराणसी & नोएडा
Fee: General/OBC: ₹500/- [SC/ST/PH: ₹250/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जानेवारी 2020 12 सप्टेंबर 2020




Comments
Post a Comment